Sunday, December 22, 2024 05:01:00 PM
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती
Manasi Deshmukh
2024-12-19 08:28:12
पवार कुटुंबियांना क्लीन चिट. 2021 मध्ये कुटुंबीयांची मालमत्ता जप्त . जप्त केलेली मालमत्ताही न्यायालयाने सोडली. दिल्ली न्यायाधिकरण न्यायालयाचा निर्णय.
2024-12-07 07:42:46
लातूरमध्ये महानगरपालिकेची कर वसुलीची धडक मोहीम चालु झाली आहे.
Apeksha Bhandare
2024-12-06 20:18:43
भारतातील सर्वात मोठी छापेमारी समोर आली आहे.
2024-12-01 11:35:05
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११ हजार २५५ कोटी रुपये कर हस्तांतरण करण्यात आले.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 17:28:47
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वीकेंडला पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत असल्याने येथील स्थानिक टॅक्सी चालक-मालक संघटना आक्रमक झाली होती.
2024-06-02 13:16:41
नाशिकमध्ये सराफा व्यवसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
2024-05-26 13:18:02
Jai Maharashtra News
2024-03-06 16:17:45
2024-02-05 13:17:22
दिन
घन्टा
मिनेट